बाळूमामाच्या नावानं चांगभलं 17th March Episode Highlight | मरगूचा खोटेपणा आणि चोरी मामांपुढे येणार | Colors Marathi

2021-03-18 0

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांचे गुरु मरगुकडे मामांना देण्यासाठी सहा रुपये देतात. पण मरगु ते पैसे मामांना देतच नाही. आणि महाराजांनी काहीच नाही दिल असं खोटं सांगतो. मामा त्याची चोरी आणि खोटेपणा समोर आणणार का ? Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh Thale